ग्रामपंचायत कोतवडे
“विकसित गाव हेच राष्ट्राच्या विकासाचे प्रतीक.”
(स्थापना १९५३)
दृष्टीक्षेपात लोकसंख्या
एकूण लोकसंख्या
शिक्षित लोकसंख्या
अशिक्षित लोकसंख्या
कामगार लोकसंख्या
गावाबद्दल
गावाबद्दल माहिती व इतिहास!
गावाची ऐतिहासिक पार्श्वभूमी-प्रभू श्रीकृष्णाचे आत्या व पांडवांची माता कुंती यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या व वास्तव्याने पूनीत झालेले गाव म्हणजे कोतवडे पाच पांडवांचे वास्तव्य असलेले गाव म्हणजे कोतवडे त्यामुळे माता कुंतीमातेचे मंदिर आमचे गाव गावामध्ये पूर्व जना पासून आहे तिथे मातेची नित्यनियमाने पूजा अर्चा केली जाते.
राष्ट्रीय – संत गाडगे महाराज यांनी गावांमध्ये स्वच्छतेचा संदेश दिला आहे. गावांमध्ये येऊन किर्तन भजनद्वारे लोकांना जागृत केलेले गाव म्हणजे कोतवडे.
गगनगिरी महाराज यांच्या पावन स्पशनि पूनीत झालेले गाव कोतवडे कडेगाव तालुक्यातील एक आराध्य दैवत माता निलाताई (ताई-आई) कुंभारगाव यांची या गावामध्ये वर्षाला घोड्यावरुन येऊन गांवाची चौकशी करून आस्थेने करणारी देवी म्हणून त्यांची ख्याती होती या गावाला नेहमीच त्याच्या पालखीचा मान आहे.
उत्कृष्ठ सेवा
गावातील उत्कृष्ठ सेवा व योजना
सूचना विभाग
तक्रार निवारण विभाग
अभिप्राय विभाग
- पत्ता: ग्रामपंचायत कोतवडे ता.कडेगांव, जि. सांगली.
- ग्रामपंचायत अधिकारी: +91 9146748146
- ईमेल: kotawadegpkadegaon@gmail.com
महत्वाच्या लिंक
सूचना मिळावा
ग्रामपंचायतीच्या सूचना व बातम्या इमेल वर मिळवण्यासाठी येथे इमेल प्रविष्ठ करा!